महिना सप्टेंबर, दिवस 51 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी
1) परपोषी वनस्पतींची उदाहरणे द्या.
:- बुरशी, अमरवेल, बांडगुळ
2) वातावरणातील दमटपणास काय म्हणतात ?
:- आर्द्रता
3) आलेख कागदावरील उभ्या अक्षास....अक्ष तर आडव्या अक्षास.....अक्ष म्हणतात.
:- Y अक्ष व X अक्ष
4) पानांवरील.......वाटे हवेतील कार्बनडायआॕक्साईड घेतला जातो.
:- पर्णरंध्रे
5)मृदेचे रंग जमिनीचे ......... करण्याकरिता उपयोगी पडतात.
:- वर्गीकरण.
No comments:
Post a Comment