महिना सप्टेंबर, दिवस 49 वा, सामान्य ज्ञान ,इयत्ता पहिली ते पाचवी
१) 'संकल्प करणे' या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.
- निश्चय करणे
२) परिवर्तन या शब्दाचा अर्थ काय?
- बदल
३) उपदिशांची नावे सांगा.
- आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य
४) मोठ्या आकाराच्या जमिनीच्या तुकड्याला काय म्हणतात?
- खंड
५) ४×३=१२ या उदाहरणात गुणक किती आहे?
- ३
No comments:
Post a Comment