महिना सप्टेंबर, दिवस 48 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी
1) हवेची दीर्घकालीन सरासरीची स्थिती म्हणजे त्या प्रदेशाचे .... होय.
:- हवामान
1) 'वादळी पाऊस' यातील विशेष्य व विशेषण ओळखा
:- विशेष्य- पाऊस , विशेषण- वादळी
2) (9)0
:- 1
3) हवेचा दाब......ह्या एककात मोजतात.
:- मिलिबार
4) वस्तू गतीच्या ज्या स्थितीत आहे त्याच स्थितीत राहण्याच्या प्रवृत्तीला त्याचे ----------- असे
म्हणतात.
:- जडत्व
5) हवेमध्ये थेंबांचे गारांमध्ये रूपांतर होते. त्यामुळे ढग जड होतात. हे वजन उर्ध्वगामी वारे पेलू शकत नाहीत. अशा वेळेस मोठ्या गारांसह मुसळधार पाऊस पडतो, याला --------- असे म्हणतात.
:- ढगफुटी
No comments:
Post a Comment