जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Sunday, 11 September 2022

महिना सप्टेंबर, दिवस 48 वा, सामान्य ज्ञान , इयत्ता पहिली ते पाचवी

 महिना सप्टेंबर, दिवस 48 वा, सामान्य ज्ञान , इयत्ता पहिली ते पाचवी


१) सिंह : छावा :: घोडा:........

- शिंगरू


२) गाय : गोठा ::  हत्ती : ?

- अंबरखाना किंवा पिलखाना


३) ५०५५०५ - ७०७०७ =? 

-  ४३४७९८


४) खालीलपैकी समच्छेद अपूर्णांक कोणते?

२/४ ,  ४/५,  ७/४, ४/८, १०/४ 

- २/४, ७/४,१०/४


५) child : children :: boy : ?

- boys

No comments:

Post a Comment