जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Friday 9 September 2022

महिना सप्टेंबर, दिवस 47 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी

 महिना सप्टेंबर, दिवस 47 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी


1) एकपेशीय सजीवांची दोन उदाहरणे सांगा.

:-  अमिबा, पॅरामेशिअम.


2) I : myself :: We : .....

:- ourselves 


3)......पासून बनवलेल्या मूर्ती पर्यावरण पूरक असतात.

:- शाडू माती


4) .....यांनी दासबोध हा ग्रंथ लिहिला.

:- संत रामदास

                       

5)चंद्र एखाद्या ताऱ्यासमोरून किंवा ग्रहासमोरून जातो तेव्हा ती खगोलीय वस्तू चंद्राच्या मागे लुप्त होते. यालाच........ म्हणतात. 

 :- पिधान

No comments:

Post a Comment