महिना सप्टेंबर ,दिवस 47 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी
१) मेलेल्या प्राण्यांचे मांस खाणारे प्राणी कोणते?
- गिधाडे, कोल्हे इ.
२) ........ ही महाराष्ट्राची राजभाषा आहे.
- मराठी
3) वेल असणारी फुलझाडे कोणती?
- मोगरा, मधुमालती,बोगनवेल इ.
४) ते अमर हुतात्मे झाले ! या कवितेचे कवी कोण आहेत?
- वि.म.कुलकर्णी
५) ६ ची चौपट किती?
- २४
No comments:
Post a Comment