जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Wednesday 7 September 2022

महिना सप्टेंबर, दिवस 46 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी

 महिना सप्टेंबर, दिवस 46 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी


1) अन्नाची नासाडी करणारे प्राणी कोणते?

:- उंदीर, घुशी, झुरळे


2) वैदिक वाङमयाची भाषा कोणती होती ?

:- संस्कृत


3) शब्दसमूहाबद्दल शब्द लिहा- ज्यास कोणी शत्रू नाही असा.

:- अजातशत्रू


4) मृदेला हवा तसा आकार देता येतो.मृदेच्या ह्या गुणधर्मास.....म्हणतात.

:- आकार्यता


5) ......म्हणजे देशाच्या राज्यकारभारासंबंधीच्या तरतुदींचा लिखित दस्तऐवज होय.

:- संविधान

No comments:

Post a Comment