जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Wednesday, 7 September 2022

महिना सप्टेंबर, दिवस 46 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी

 महिना सप्टेंबर, दिवस 46 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी


१) पृथ्वीचा कललेला अक्ष व पृथ्वीचे परिभ्रमण यामुळे ........ होते.

- ऋतुचक्र 


२) शुक्लपक्ष + कृष्णपक्ष =........

- चांद्रमास (एक महिना)


३) तुला त्यांनी हाका मारल्या. या वाक्यातील सर्वनाम ओळखा.

- तुला, त्यांनी


४) ........ बाजारातून भाजी आणूया. रिकाम्या जागी कोणते सर्वनाम येईल?

- आपण 


५) ३/५ चा सममूल्य अपूर्णांक खालीलपैकी कोणता?

६/१२      ९/१५       ७/१०

- ९/१५

No comments:

Post a Comment