महिना सप्टेंबर, दिवस 44 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी
१) तांदळाच्या एका पोत्याची किंमत ५६० रु आहे.तर अशा ५ पोत्यांची किंमत किती रुपये होईल?
- २८०० रुपये
२) कांबळी या शब्दाचा अर्थ काय?
- घोंगडी
३) पोटात कावळे ओरडणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय?
- खूप भूक लागणे.
४) तोरणा किल्ल्यावर ...... देवीचे देऊळ आहे?
- तोरणजाई देवीचे
५) किल्ल्याच्या चढणीवर नैसर्गिकरित्या सपाट झालेल्या भागाची तटबंदी म्हणजे ......... होय.
- माची
No comments:
Post a Comment