महिना ऑगस्ट, दिवस 43 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी
१) एकाच पेशीपासून बनलेल्या सजीवास काय म्हणतात?
उत्तर- एकपेशीय सजीव
२) उत्खननात प्रचंड आकाराची गोदी कोठे सापडली आहे?
उत्तर - लोथल
३) संख्यारेषेवरील कोणतीही संख्या तिच्या डावीकडील संख्येपेक्षा ..... ने मोठी असते.
उत्तर - १ ने
४) मिठाचे पाणी या द्रावणातील द्राव्य व द्रावक कोणते?
उत्तर - द्राव्य मीठ व द्रावक पाणी
५) पर्ण पत्राच्या पुढच्या टोकास काय म्हणतात ?
उत्तर - पर्णाग्र
No comments:
Post a Comment