जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Tuesday 9 August 2022

महिना ऑगस्ट, दिवस तिसावा, सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी

 महिना ऑगस्ट, दिवस तिसावा, सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी


1) एका कोनाचे माप 138° आहे तर तो कोन ........ आहे.

उत्तर: विशाल कोन


2) दोन रेखावृत्तांमधील सर्वात जास्त अंतर कोठे असते ?

: विषुववृत्तावर


3) Boy is common noun  then   Deepak  is.........noun.

:- Proper



4) चंद्र व सूर्य  यांच्या दरम्यान पृथ्वी आल्यास .....ग्रहण होते.

:- चंद्रग्रहण


5) पाण्याचे बाष्पात रूपांतर करण्याची प्रक्रिया म्हणजे काय?

- बाष्पीभवन

No comments:

Post a Comment