जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Tuesday, 9 August 2022

महिना ऑगस्ट, दिवस तिसावा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी

 महिना ऑगस्ट, दिवस तिसावा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी


1) घर : घरे तसे  तार : ...... 

- तारा 


2) सजीवांना जगण्यासाठी काय लागते? 

- अन्न, पाणी, हवा


3) इंद्रधनुष्यात किती रंग असतात?

- सात रंग


4) Tomato: red :: Milk: ...... 

- white


5) Odd man out. 

bat, cat mat, let

- let

No comments:

Post a Comment