महिना ऑगस्ट, दिवस 29 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी
1) वातावरणात सर्वात जास्त प्रमाणात असलेला वायू कोणता ?
उत्तर: नायट्रोजन
2) सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणखी कोणत्या नावाने ओळखल्या जातात ?
:- पश्चिमघाट
3) घटपर्णी,व्हीनस फ्लायट्रॕप,ड्राॕसेरा ह्या ......वनस्पती आहेत.
:- कीटकभक्षी
4) तवारिख म्हणजे काय ?
:- घटनाक्रम
5) पृथ्वीचा सर्वात वरचा घनरूप भागाला काय म्हणतात ?
:- भूकवच
No comments:
Post a Comment