महिना ऑगस्ट, दिवस ३१ वा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी
1) खालीलपैकी आईसाठी समानार्थी शब्द किती आहेत?
माता,जनक, माय, माऊली, जानकी , पिता
- तीन शब्द - माता,माय,माऊली
2) रमेशने तीन पेरू आणले. या वाक्यातील नाम ओळखा.
- रमेश, पेरू
3) रोमनसंख्याचिन्हात 40 कसे लिहावे?
- XL
4) 5 जून ला रविवार असेल तर 18 जूनला कोणता वार येईल?
- शनिवार
5) राष्ट्रीय विज्ञान दिन कधी असतो?
- 28 फेब्रुवारी
No comments:
Post a Comment