महिना ऑगस्ट, दिवस बत्तिसावा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी
1) ...... हे शिवनेरीचे किल्लेदार होते.
- विजयराज
2) प्रयोगशाळेत सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठी वापरले जाणारे साधन कोणते?
- सूक्ष्मदर्शक यंत्र
3) पुढील संख्या ओळखा.
7ए +9 ह +4 श+3 द
- 9437
4) पुढील वाक्यातील विशेषण ओळखा.
राजूने सुंदर चित्र काढले.
- सुंदर
5) हाताचा अंगठा सोडून लगतच्या दोन बोटांमधील कोन ..... असतो.
- लघुकोन
No comments:
Post a Comment