महिना ऑगस्ट, दिवस एकतीसावा, सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी
1) एकाच प्रतलातील एकमेकींना .......... रेषांना समांतर रेषा म्हणतात.
उत्तर : न छेदणाऱ्या
२) क्रियापदांबद्दल अधिक माहिती देणाऱ्या शब्दांना.......म्हणतात.
:- क्रियाविशेषण अव्यय
३) ७० अंश मापाच्या पूरककोनाचे माप किती असेल ?
:- ११० अंश
४) ........हा मुघल सत्तेचा संस्थापक होता.
:- बाबर
५) यीस्ट, कॅन्डीडा, आळंबी (मशरूम) ही कशाची उदाहरणे आहेत?
:- कवके
No comments:
Post a Comment