महिना ऑगस्ट, दिवस तेहतीसावा, सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी
1) .......... मापाच्या कोनास पूर्ण कोन म्हणतात.
:-360°
2) भारतीय हवामान शास्त्र विभागाची स्थापना कधी झाली?
:- 1875
3) भूर्जपत्र हे कोणत्या वृक्षाच्या सालीपासून बनवले जाते ?
:- भूर्ज
४) विरुद्ध कोनांची मापे......असतात.
:- समान
५) वेगळा शब्द ओळखा- मूकूल,पर्णाग्र,पेरे,कांडे
:- पर्णाग्र
No comments:
Post a Comment