जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Tuesday, 16 August 2022

महिना ऑगस्ट ,दिवस तेहतीसावा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी

 महिना ऑगस्ट ,दिवस तेहतीसावा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी


1) एक रांगेत 12 विद्यार्थी आहेत तर अशा 5 रांगेत किती विद्यार्थी असतील?

- 60


2) दर पंधरा दिवसांनी प्रसिद्ध होणारे........

- पाक्षिक


3)  महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत?

-: माननीय एकनाथ शिंदे साहेब


4) शिवरायांचा जन्म केव्हा झाला?

-: 19 फेब्रुवारी 1630


5) भारतामध्ये शिक्षक दिन केव्हा साजरा करतात ?  

-: ५ सप्टेंबर

No comments:

Post a Comment