महिना ऑगस्ट, दिवस 34 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी
1) सौंदर्य या शब्दाची जात कोणती?
- नाम
2) Odd man out.
sack, pack, make, back
- make
3) वि. वा. शिरवाडकर यांचे टोपणनाव काय?
-कुसुमाग्रज
4) 25 चा वर्ग किती?
- 625
5) दिन व रात्र कशामुळे होतात?
- पृथ्वीच्या दैनिक गतीमुळे
No comments:
Post a Comment