महिना ऑगस्ट, दिवस सत्ताविसावा, सामान्यज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी
प्रश्न .१. शून्याला कोणत्याही संख्येने गुणले तर उत्तर किती येईल?
- शून्य
२ )कोंबड्यांच्या निवाऱ्याला ________ म्हणतात .
- खुराडे
३ ) सूर्य मावळताना तुमची सावली कोणत्या दिशेला पडेल ?
- पूर्व
४)आपल्या देशाची राजधानी कोणती ?
- नवी दिल्ली
५ ) एकूण उपदिशा किती आहेत ?
- चार
No comments:
Post a Comment