जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Friday 5 August 2022

महिना ऑगस्ट, दिवस 28 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी

 महिना ऑगस्ट, दिवस 28 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी


प्रश्न .१. चौघडा या वाद्याबरोबर येणारे दुसरे वाद्य कोणते?

- सनई


प्रश्न .२ .सजीवांचे दोन गट कोणते?

: - प्राणी आणि वनस्पती .


प्रश्न .३ .विमान इकडून तिकडे ये जा करते ,मग ते सजीव आहे की निर्जीव?

: - निर्जीव


प्रश्न .४ काटकोनापेक्षा मोठ्या कोनाला काय म्हणतात ?

: - विशालकोन


प्रश्न . ५ .There are .......days in a week ?

: - seven

No comments:

Post a Comment