महिना ऑगस्ट दिवस 27 वा ,सामान्यज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी
१)एकाच प्रतलात असणाऱ्या व एकमेकींना न छेदणा-या रेषांना काय म्हणतात?
:- समांतर रेषा
२) पृथ्वीवर गोड्या पाण्याचा एकूण किती टक्के साठा आहे ?
:- ०.३ टक्के
३) ज्या शब्दांच्या रूपात बदल होतो त्यांना काय म्हणतात?
:- विकारी शब्द
४)जर दिलेल्या रेषाखंडाची लांबी समान असेल तर ते रेषाखंड.......असतात.
:एकरुप
५)निवडुंगाच्या पानाचे रुपांतर ......झालेले असते.
:-काट्यात
No comments:
Post a Comment