महिना ऑगस्ट ,दिवस बत्तिसावा, सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी
1) अडीच सेमी जाडीचा मातीचा थर तयार होण्यास किती कालावधी लागतो?
:- सुमारे 1000 वर्षे
2) रेषीय जोडीतील कोनाच्या मापांची बेरीज......असते.
:- १८० अंश
3) मूळाच्या टोकाकडील नाजूक भागाचे संरक्षण होण्यासाठी असणाऱ्या आवरणास......म्हणतात.
:- मूलटोपी
4) ......हे शिखांचे नववे गुरु होते.
:- गुरु तेजबहाद्दर
5) एखाद्या ठिकाणच्या संदर्भात आकाशातील
सूर्याच्या स्थानावरून ठरविण्यात आलेली वेळ म्हणजे त्या
ठिकाणाची ---------- होय.
:- स्थानिक वेळ
No comments:
Post a Comment