महिना ऑगस्ट, दिवस पस्तीसावा, सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी
१) नैसर्गिक संख्यांच्या संचात शून्य मिळवल्यास मिळणाऱ्या संख्यांचा संच कोणता?
:- पूर्ण संख्या
२) जिवंत असेपर्यंत वाढ होणारे सजीव कोणते?
:- वनस्पती
३) हडप्पा हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे ?
:- रावी
4) वेगळा शब्द ओळखा- मध्यशीर,दलपुंज,पर्णधारा,पर्णतल
:- दलपुंज
5) पेशींच्या अनियंत्रित व अपसामान्य वाढीस --------- म्हणतात.
:- कर्करोग
No comments:
Post a Comment