महिना ऑगस्ट, दिवस 35 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी
1) केशवकुमार हे टोपणनाव कोणाचे आहे?
- प्रल्हाद केशव अत्रे
2) गटात न बसणारी संख्या ओळखा. 25, 36,81,59
- 59 (वर्ग संख्या नाही)
3) वनस्पती प्रकाश संश्लेषणासाठी कोणता वायू घेतात?
- कार्बन डायॉक्साईड
4) तोरणगडाचे नाव शिवरायांनी काय ठेवले?
-प्रचंडगड
5) सूर्यमालेतील जीवसृष्टी असणारा ग्रह कोणता?
- पृथ्वी
No comments:
Post a Comment