महिना ऑगस्ट, दिवस 34 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी
1) 1, 2, 3, 4 .......या मोजसंख्यांना ......... म्हणतात.
:- नैसर्गिक संख्या
2) चौकोन ह्या बहुभूजाकृतीच्या आंतरकोनांची बेरीज.......आहे.
:- ३६० अंश
3) पानांचे प्रकार किती व कोणते ?
:- २, साधे पान व संयुक्त पान
4) .........हे शीख धर्माचे संस्थापक होते.
:- गुरुनानक
5) छपाई यंत्राचा शोध लावला ?
:- जोहान्स गुटेनबर्ग - जर्मनी( इ.स.१४५०)
No comments:
Post a Comment