महिना ऑगस्ट, दिवस चोविसावा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी
1)फुलपाखराच्या कोणत्या अवस्थेला आपण फुलपाखरू असे म्हणतो?
:-प्रौढ
2)चौरसाच्या सर्व बाजू समान लांबीच्या असतात आणि सर्व कोन........ असतात?
:-काटकोन
3)Who has trunk and two big ears?
:- Elephant
4)आयताला .......असेही म्हणतात?
:- काटकोन चौकोन
5)सूर्यमालेतील बटू ग्रह कोणता?
:- प्लुटो
No comments:
Post a Comment