महिना ऑगस्ट, दिवस 24 वा, सामान्य ज्ञान ,इयत्ता सहावी ते आठवी
१) सूर्यापासून पृथ्वीवर येणारी अतिनील किरणे कोण शोषून घेतो ?
:- ओझोनचा थर
२) सपाट पृष्ठभागाला गणिती भाषेत काय म्हणतात?
:- प्रतल
३) पृथ्वीवर पूर्व - पश्चिम दिशेत असलेल्या काल्पनिक आडव्या रेषांना काय म्हणतात?
:- अक्षवृत्ते
४) बलसागर भारत होवो या कवितेचे कवी कोण आहेत?
:- साने गुरुजी
५) पृथ्वीला एक परिवलन करण्यास किती तास लागतात?
:- २४ तास
खूप छान
ReplyDelete