जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Sunday 31 July 2022

महिना ऑगस्ट, दिवस तेविसावा, सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी

 



महिना ऑगस्ट, दिवस तेविसावा, सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी


प्रश्न १ - टेलिफोनचा शोध कोणी लावला?

उत्तर - अलेक्झांडर ग्रॅहम बेल


प्रश्न २ - जगातील सर्वात मोठा सस्तन प्राणी कोणता आहे?

उत्तर - व्हेल मासा


प्रश्न ३ – पहिला कृत्रिम उपग्रह कोणता होता?

उत्तर – स्पुटनिक – १


प्रश्न ४ – रिश्टर स्केलने काय मोजले जाते?

उत्तर - भूकंपाची तीव्रता


प्रश्न ५ : व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो?

उत्तर - मुडदूस

No comments:

Post a Comment