महिना ऑगस्ट, दिवस 43 वा, सामान्य ज्ञान ,इयत्ता पहिली ते पाचवी
१) तोरणा किल्ला कोणत्या खोऱ्यात आहे?
- कानद
२) तोरणा किल्ल्यावर दोन माच्या कोणत्या होत्या?
- झुंजार व बुधला
३) पोटाशी धरणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय?
- मायेने जवळ घेणे
२) रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कोण?
- कर्मवीर भाऊराव पाटील
४) मुलगा : मुलगी :: लेखक : .......
- लेखिका
५) २० × ३ श =?
- ६० श किंवा ६००० किंवा ६ हजार
No comments:
Post a Comment