महिना ऑगस्ट, दिवस 42 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी
१) हडप्पा संस्कृतीतील व्यापारी कोणते कापड इजिप्तला पुरवत असत?
उत्तर- मलमलीचे कापड
२) पाण्याच्या कोणत्या गुणधर्मामुळे थंड पाण्यातील जलचर पाणी गोठल्यावरही जिवंत राहतात?
उत्तर - पाण्याचे असंगत आचरण
३) 'नाचू कीर्तनाचे रंगी| ज्ञानदीप लावू जगी||' ही उक्ती कोणत्या संतांची आहे ?
उत्तर -संत नामदेव
४) बखर म्हणजे ..... होय.
उत्तर- बातमी
५) दोन ऋण संख्यांचा गुणाकार .... असतो.
उत्तर - धन
No comments:
Post a Comment