महिना ऑगस्ट, दिवस 42 वा सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी
१)जसे लाकडाची मोळी तसे मेथीची .........
- जुडी
२) खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता?
परिवर्तन, कौतूक, मैत्रिणी, बक्षीस
- कौतूक
३) २४५००- ८८८ =?
- २३६१२
४) ....... मुळे आपल्याला नकाशा समजून घ्यायला मदत होते.
- सूची
५) क्रांतिकारक राजगुरूंचे पूर्ण नाव काय?
- शिवराम हरी राजगुरू
No comments:
Post a Comment