महिना ऑगस्ट, दिवस 41 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी
1) दोन ऋण संख्यांची बेरीज ........ असते
:- ऋण
2) हडप्पा संस्कृतीमधील स्त्री-पुरुष कोणते अलंकार वापरत ?
:- अंगठ्या, बाजूबंद, कंबरपट्टा, माळा
3) नकाशा : द्विमितीय :: पृथ्वीगोल : ......
:- त्रिमितीय
4)..........ह्या तापमानास पाण्याची घनता सर्वात जास्त असते.
:- 4 अंश
5) ज्या बियांचे दोन समान भाग होतात त्यांना ......... बी म्हणतात.
:- द्विदल
No comments:
Post a Comment