महिना ऑगस्ट, दिवस 41 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी
१) वीज या शब्दाला दोन समानार्थी शब्द सांगा.
: चपला, विद्युत
२) हरभरे भरडण्यासाठी कोणते पारंपारिक साधन वापरतात?
: जातं
३) माशाला डोळ्याच्या मागे ......... असतात.
: कल्ले
४) सहा पाय असणाऱ्या प्राण्यांना ......... म्हणतात.
: कीटक
५) ५ ची तीन वेळा बेरीज म्हणजे........ गुणाकाराच्या रुपात कसे लिहावे.
: ५ × ३
No comments:
Post a Comment