महिना ऑगस्ट, दिवस चाळीसावा, सामान्यज्ञान इयत्ता सहावी ते आठवी
१) वैश्विक द्रावण कोणास म्हणतात?
:- पाण्याला
२) लक्षद्वीप हा भारतीय बेटांचा समहू कोणत्या समद्रुात आहे?
:- अरबी समद्रुात
३) दोन रेखावृत्तांमधील सर्वात कमी अतंर कोठेअसते?
:- उत्तर / दक्षिण ध्रुव
४) Past form of verb reply is....
:- replied
५) ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज ९० अशं असते ते कोन परस्परांचे.....असतात.
:- कोटिकोन
No comments:
Post a Comment