महिना ऑगस्ट, दिवस 39 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी
1) वल्हवा रं वल्हवा या कवितेचे कवी कोण आहेत?
- वसंत बापट
2) ........ च्या मदतीने आपल्याला विविध चवी समजतात.
-रुचिकलिका
3) झेंडू फुटणे या वाकप्रचाराचा अर्थ काय?
- भीतीपोटी तोंडाला फेस येणे.
4) I.S.R.O चे मराठीत नाव काय?
- भारतीय अवकाश संशोधन संस्था
5) १ ते १०० मध्ये ४ अंक कितीवेळा येतो?
- २० वेळा
No comments:
Post a Comment