महिना ऑगस्ट, दिवस 39 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी
१) हडप्पाकाळात राजस्थानमध्ये कोणते पीक मोठया प्रमाणावर घेतले जात असे ?
:- सातू
२) प्रकाशकिरण हवेतील सूक्ष्म कणांवर पडून प्रकाश सगळीकडे विखूरण्यास...........असे म्हणतात.
:- प्रकाशाचे विकिरण
३) मूळ गावास बुद्रुक तर नवीन गावास........म्हणतात.
:- खुर्द
४) घटपर्णी ,व्हीनस फ्लायट्रॅप, ड्रॉसेरा या वनस्पती कीटकांचे भक्षण करून स्वतःची ........... गरज भागवतात.
:- नायट्रोजनची
५) चंद्र पृथ्वीच्या जास्तीत जास्त जवळ असतो त्या स्थितीत .......... स्थिती म्हणतात.
:- उपभू
No comments:
Post a Comment