महिना ऑगस्ट, दिवस 38 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी
1) तापमापी वर ऋण संख्या या शून्याच्या ....... दर्शविलेल्या असतात.
:- खाली
2) वनस्पतींमध्ये टाकाऊ पदार्थ कोठे साचवले जातात?
:- पानांमध्ये
3) कोणत्या साधनामुळे पृथ्वीचे पूर्ण क्षेत्र एकाच वेळी पाहता येवू शकते ?
:- नकाशा
4) एडिस इजिप्ती प्रकारच्या डासांमार्फत ------------ हा संसर्गजन्य रोग पसरतो.
:- डेंग्यू
5) हैदरअलीच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा----------- म्हैसूरच्या सत्तेवर आला.
:- टिपू सुलतान
No comments:
Post a Comment