महिना ऑगस्ट, दिवस 38 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी
1) भारतात मुंग्यांच्या सुमारे किती जाती आढळतात?
- १०००
2) मी स्वतः आपले घर झाडून काढले. या वाक्यातील सर्वनाम ओळखा.
- मी, स्वतः, आपले
3)संत ज्ञानेश्वर : ज्ञानेश्वरी :: समर्थ रामदास: .........
- दासबोध
4) इंग्रजी वर्णमालेतील स्वरांची नावे सांगा.
- a,e,i,o,u.
5) रोमनसंख्येमध्ये 1000 कसे लिहितात.
M=1000
No comments:
Post a Comment