महिना ऑगस्ट, दिवस 37 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी
1) बर्फाळ प्रदेशातील तापमान दर्शविण्यासाठी कोणत्या संख्यांचा वापर होतो?
:- ऋण संख्या
2) उत्खननात....... येथे प्रशस्त स्नानगृह सापडले आहे ?
:- मोहेंजोदडो
3) भरती व ओहोटी ह्या पृथ्वीच्या ........बलाचा परिणाम आहे.
:- केंद्रोत्सारी
4) रक्तातील ग्लुकोज शर्करेच्या प्रमाणावर नियंत्रण कोण ठेवते ?
:- इन्सुलिन संप्रेरक
5) इंग्रजांनी भारतात व्यापार करण्यासाठी कोणत्या कंपनीची स्थापना केली होती?
:-ब्रिटिश ईस्ट इंडिया ( इ.स.१६००)
No comments:
Post a Comment