जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Monday 22 August 2022

महिना ऑगस्ट, दिवस 37 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी

 महिना ऑगस्ट, दिवस 37 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी


1) साडे सातशे + 525 =? 

-  1275


2) शिवरायांची राजमुद्रा कोणत्या भाषेत होती?

- संस्कृत


3) गोविंदाग्रज हे टोपणनाव कोणाचे आहे?

- राम गणेश गडकरी


4) जिल्ह्याचे प्रमुख अधिकारी कोण असतात? 

- जिल्हाधिकारी 


5) संदेशवहनाची साधने कोणती?

- वर्तमानपत्र, रेडिओ, टीव्ही, मोबाईल, संगणक, पत्र इ.

No comments:

Post a Comment