महिना ऑगस्ट, दिवस 36 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी
१) शून्य, धनसंख्या व ऋण संख्या यांच्या संचास काय म्हणतात?
:-पूर्णांक संख्या
२) ......... मुळे झाडांना हिरवा रंग प्राप्त होतो.
:- हरितद्रव्य / क्लोरोफिल
३) हडप्पा संस्कृतीच्या मुद्रा प्राधान्याने कोणत्या दगडापासून बनविल्या जात ?
:- स्टिएटाईट
४) मूळ रेखावृत्त कोणत्या शहरातून जाते ?
:- ग्रीनीच
५) रामचरितमानस हा ग्रंथ .........यांनी लिहिला.
:- संत तुलसीदास
No comments:
Post a Comment