महिना ऑगस्ट, दिवस 36 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी
1) 50,06,406 ही संख्या अक्षरात लिहा.
- पन्नास लक्ष सहा हजार चारशे सहा
2) विरुद्धार्थी शब्द सांगा. प्रतिकूल ×......
- अनुकूल
3) ..... ही स्वराज्याची पहिली राजधानी सजली.
- राजगड
4) हुज्जत घालणे- अर्थ सांगा.
- वाद घालणे.
5) If school : teacher then hospital :.....?..
- Doctor
No comments:
Post a Comment