महिना ऑगस्ट, दिवस 29 वा ,सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी
प्रश्न .१. संत ज्ञानेश्वरांच्या बहिणीचे नाव काय होते ?
- मुक्ताबाई
प्रश्न .२ पानगळीचा ऋतू कोणत्या ऋतूला म्हणतात?
: - हिवाळा.
प्रश्न .३ मालोजीराजांच्या पत्नीचे नाव काय होते?
: - उमाबाई
प्रश्न .४ काटकोनापेक्षा लहान कोनाला काय म्हणतात ?
: - लघुकोन
प्रश्न . ५ .There are .......months in a year?
: - Twelve
No comments:
Post a Comment