जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Friday 5 August 2022

महिना ऑगस्ट, दिवस 28 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी

 महिना ऑगस्ट, दिवस 28 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी


१) उत्तर गोलार्धात एकूण किती अक्षवृत्ते आहेत 

उत्तर 90


२) चंद्राचा परिवलन व परिभ्रमण कालावधी ..... असतो.

उत्तर- समान


३) quickly slowly badly are called..... in part of speech.

Ans .. Adverb


४) संसर्गजन्य किंवा संक्रमक रोगांची नावे सांगा.

उत्तर .. क्षय, कावीळ, अतिसार, पटकी, विषमज्वर इत्यादी


५) कॉमनवेल्थ गेम 2022 मध्ये  स्त्रियांमध्ये वेटलिफ्टिंग या खेळात सुवर्णपदक कोणास मिळाले?

उत्तर... मिराबाई चानू

No comments:

Post a Comment