जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Wednesday 3 August 2022

महिना ऑगस्ट, दिवस 26 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी

 महिना ऑगस्ट, दिवस 26 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी 


1) संत गाडगेबाबांचे पूर्ण नाव काय?

- डेबूजी झिंगराजी जानोरकर


2) इष्टिकाचितीला किती कडा असतात? 

- 12


3) यावर्षी भारतीय स्वातंत्र्यास किती वर्षे पूर्ण होत आहेत,?

- ७५ वर्षे


4) गुणाकारात गुण्य, गुणाकार आणि ..... असते.

- गुणक 


5) वाळवंटातील जहाज कोणत्या प्राणाला म्हणतात? 

- उंट

No comments:

Post a Comment