जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Wednesday 3 August 2022

महिना ऑगस्ट, दिवस 26 वा ,सामान्य ज्ञान , इयत्ता सहावी ते आठवी

 महिना ऑगस्ट, दिवस 26 वा ,सामान्य ज्ञान , इयत्ता सहावी ते आठवी


1) दोन भिन्न बिंदूतून किती रेषा काढता येतात?

 उत्तर : फक्त एकच 


2) पृथ्वीवरील पाण्याने किती टक्के भाग व्यापला आहे?

उत्तर: 71 टक्के 



३)  जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते ?

:- सहारा


४) ताजमहाल कोणत्या शहरात आहे ?

:- आग्रा


5) सुर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच्या कालावधीला काय म्हणतात?

:- दिनमान





1 comment: