महिना ऑगस्ट, दिवस 25 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी
१) भारतातील सर्वात प्राचीन संस्कृती कोणती?
;- हडप्पा संस्कृती
२)Every name is called as.......?
:-Noun
३)जर दिलेल्या रेषाखंडाची लांबी समान असेल तर ते रेषाखंड.......असतात.
:-एकरुप
४)निवडुंगाच्या पानाचे रुपांतर ......झालेले असते.
:-काट्यात
५) इतिहासाच्या भौतिक साधनांमध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो?
:- ऎतिहासिक वस्तू, वास्तू, नाणी, भांडी, पुतळे, पदके इ.
No comments:
Post a Comment