जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Tuesday, 2 August 2022

महिना ऑगस्ट, दिवस 25 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी

 

महिना ऑगस्ट, दिवस 25 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी


1) भारताचे ब्रीदवाक्य कोणते आहे?

- सत्यमेव जयते


2) चिमणी पेक्षा लहान पक्षी कोणता?

- शिंपी पक्षी


3) 1 ते 100 मध्ये एकूण दोन अंकी मूळ संख्या किती?

- 21


4) आयताचा प्रत्येक कोन किती मापाचा असतो?

- 90 अंश


5) दिशा पाहण्यासाठी कोणते यंत्र वापरतात?

- होकायंत्र

No comments:

Post a Comment