महिना ऑगस्ट, दिवस तेविसावा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी
१. मुंबईला पाणीपुरवठा करणारे शहापूर तालुक्यातील धरणे कोणती?
उत्तर - तानसा, भातसा, वैतरणा
२. शहापूर तालुक्यातील जैन धर्माचे प्रसिद्ध मंदिर कोणते?
उत्तर - मानस मंदिर
३. शहापूर तालुक्यातील गिर्यारोहणासाठी कोणती स्थळे प्रसिद्ध आहेत?
उत्तर - माहुली किल्ला व आजोबा पर्वत
४. ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका कोणता?
उत्तर - शहापूर तालुका
५. शहापूर तालुक्यातील जपानच्या मदतीने सुरू केलेला जलविद्युत प्रकल्प कोणता?
उत्तर - चोंढे जलविद्युतप्रकल्प
No comments:
Post a Comment